शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

नायलॉन मांजा तयार करणाऱ्यांसह विक्री करणाऱ्यांवरही वॉच

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 31, 2023 15:54 IST

दर महिन्याला आढावा बैठक : वनविभाग, महापालिकेवरही जबाबदारी

सोलापूर : राज्यात नायलॉन मांज्यामुळे पक्षांसोबतच मानसंचाही अपघात होत आहे. यावर प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विविध विभागांकडे जबाबदारी दिली आहे. त्यामुळे नायलॉन मांजा तयार करणारे, होलसेल विक्रेते यांच्यासह छोट्या दुकानांवरही आता वॉच असणार आहे. याबाबत शासन आदेश प्रसिद्ध करण्यात आला आहे.

नायलॉन मांजा वापरू नये यासाठी शाळा कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे. याची जबाबदारी शालेय शिक्षण व उच्च तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. सामान्य नागरिकांचा यासंबंधी काही तक्रारी दूर करण्यासाठी स्वतंत्र कक्ष व टोल फ्री नंबर सुरू करण्यात येणार आहे. 

मांज्याचं पुरवठा आणि वापर याच्यावर आळा घालण्यासाठी महिन्यातून एकदा आढावा बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग, जिल्हा परिषद व वन विभागाचे अधिकारी यांचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्रामध्ये नायलॉन मांजवर बंदी असली तरी इतर राज्यातून हा मांजा राज्यात येऊ शकतो. तो येऊ नये यासाठी राज्याच्या सीमा वर चेक पोस्ट तयार करण्यात येणार आहे. नायलॉन मांजचे उत्पादन होऊ नये व असे काही कारखाने असतील तर ते शोधून काढावे त्यासाठी उपप्रादेशिक प्रादेशिक अधिकारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.सोलापुरात गल्लोगल्ली विक्रीसोलापूर शहरात साध्या माझ्यापेक्षा नायलॉन म्हणण्याचा वापर अधिक होतो. शहरांमध्ये सुमारे सात होलसेल विक्रेते नायलॉन मांजाची विक्री करतात. या होलसेल दुकानातून शहरात सुमारे चारशे दुकानदार येतात. शहरातील गल्लोगल्ली मांजाची विक्री करतात. या मांज्यामुळे पक्षांसह माणसाच्या जीवितेलाही धोका आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध घालण्याची गरज असल्याचे मानक वन्यजीव रक्षक भरत छेडा यांनी सांगितले.