शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

वारकऱ्याचा मृत्यू

By admin | Updated: June 20, 2014 00:52 IST

वारकऱ्याला रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला़

नरखेड : आळंदीहून पंढरपूरला येणाऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्याला रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला़ ही घटना १९ जून रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास देहू येथे घडली़ एकनाथ नारायण पारडे (वय ७५, रा़ मलिकपेठ, ता़ मोहोळ) असे मयताचे नाव आहे़आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज तर देहू येथून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा गुरुवारी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे़ या पालखी सोहळ्याचा दिव्य क्षण आपल्या हृदयात साठवून ठेवण्यासाठी सालाबादप्रमाणे यावर्षीही एकनाथ पारडे हे बुधवारी रात्री मलिकपेठ येथून पुणे पॅसेंजर रेल्वेने गेले होते़ पुणे येथे उतरून आळंदीकडे जात असताना देहू येथील रेल्वे स्थानकावर लोकल रेल्वेने धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला़ त्यांच्यावर गुरुवारी दुपारी मलिकपेठ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले़