शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

वडवळ ग्रामपंचायत सोडविणार सैनिकांच्या अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:32 IST

देशसेवेसाठी झटणाऱ्या सैनिक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ग्रामपंचायत स्तरावरील व अन्य वरिष्ठ कार्यालयाशी देखील निगडित तक्रारी अडचणीचे निवारण करण्याची विशेष ...

देशसेवेसाठी झटणाऱ्या सैनिक, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या ग्रामपंचायत स्तरावरील व अन्य वरिष्ठ कार्यालयाशी देखील निगडित तक्रारी अडचणीचे निवारण करण्याची विशेष मोहीम शासनाच्या वतीने घेतली आहे. यासाठी वडवळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात एक दिवस सैनिकांसाठी या उपक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिक यांच्या कुटुंबातील सदस्य व उत्तम जाधव, दीपक मुळे, संदीप धनवे, अमोल लेंगरे, अक्षय चव्हाण, सरपंच जालिंदर बनसोडे, ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे, शहाजी गुंड, किसन पवार, साहेबराव साळुंखे, संतोष नरळे, नागेश कोळी उपस्थित होते.

मालमत्ता करात सवलत

वडवळ ग्रामपंचायतीच्या वतीने मागील वर्षापासूनच सैनिकांच्या कुटुंबांसाठी मालमत्ता करात सवलत देण्यात आली आहे. यावेळी घर बांधकाम, मालमत्ता कर, प्रमाणपत्र, नाहरकत आदी विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी उपस्थित सैनिक व कुटुंबातील सदस्यांनी समाधान व्यक्त केले.

फोटो

२५वडवळ०१

वडवळ येथे एक दिवस सैनिकांसाठी या मोहिमेत मार्गदर्शन करताना ग्रामसेवक तात्या नाईकनवरे. उपस्थित सैनिक व कुटुंबातील सदस्य.