शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीसाठी उद्या मतदान; मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना 

By शीतलकुमार कांबळे | Updated: November 4, 2023 12:42 IST

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता.

मंगळवेढा : मंगळवेढा तालुक्यातील २७ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी रविवार ५ नोव्हेंबर रोजी मददान होत असून यासाठी ६९० कर्मचारी नेमले आहेत.

दरम्यान, जालिहाळ, लक्ष्मीदहीवडी, आंधळगांव, रड्डे, पडोळकरवाडी आदी गावे संवेदनशील असल्यामुळे येथे पोलिसांची जादा कुमक नेमण्यात येणार असल्याचे पोलिस सुत्रांकडून सांगण्यात आले. मतदान साहित्य घेऊन कर्मचारी रवाना झाले आहेत .निवडणूक प्रकियेसाठी सर्व प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी प्रसार माध्यमांना दिली.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने ३ ऑक्टोबर रोजी राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकी बाबतचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार मंगळवेढा तालुक्यातील एकूण २७ ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक व एका ग्रामपंचायत मध्ये पोट निवडणूकीचा समावेश आहे. तालुक्यातील ब्रम्हपुरी ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण ९४ केंद्रावरती मतदान होणार असून त्यासाठी ११५ मतदान पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई तसेच राखीव पथकातील कर्मचारी असे एकूण ६९० कर्मचार्‍यांचा समावेश आहे. ही निवडणूक प्रक्रिया तहसीलदार मदन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार चंद्रकांत हेडगिरे, सोमनाथ साळुंखे,संदीप हाडगे आदी पार पाडत आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूक