शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
3
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
4
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
5
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
6
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
7
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
8
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
9
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
11
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
12
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
13
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
14
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
15
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
16
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
17
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
18
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
19
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
20
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी

वाळू वाहतुकीने घेतला युवकाचा बळी

By admin | Updated: July 30, 2014 01:22 IST

बाळे क्रॉस रोडवरील घटना : एक जखमी

सोलापूर : वाळूने भरलेल्या टिप्परने मोटरसायकलला पाठीमागून जोरदारपणे धडक दिल्याने विनोद मनोहर चव्हाण (वय २७, रा. कोंडी, ता. उत्तर सोलापूर) हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. मंगळवारी दुपारी दीड वाजता बाळे क्रॉस रोडवर हा अपघात झाला. विनोद हा आपली आई शांताबाई हिला घेऊन एमएच-१३/बीए-५९२७ या मोटरसायकलवरून बाळीवेस येथील शहा हॉस्पिटलकडे निघाला होता. बाळे क्रॉस रोडवर पाठीमागून येणाऱ्या वाळूच्या टिप्परने (क्रमांक- एमएच-१३/एएक्स-३०२३) त्याला जोरदार धडक दिली. त्यात विनोद आणि त्याची बहीण हे दोघे गंभीर जखमी झाले. या धडकेत टिप्परने शांताबाईला फरफटत नेले. उपचारासाठी दोघांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले असता विनोद हा उपचारापूर्वीच मरण पावला. अपघात घडल्यानंतरही टिप्परचालक न थांबता तेथून पळून गेला. याप्रकरणी पांडुरंग भीमा राठोड (वय ४२, रा. कोंडी) यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली असून, टिप्परचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक साळुंके करीत आहेत.--------------------------वाळूच्या गाड्या सुटतात बेभानवाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर कोणाचेच नियंत्रण नाही. महसूल खातेही मूग गिळून गप्प आहे. या गाड्यांचा वेग इतका असता की कधी-काय अपघात होईल याचा नेम नाही. त्याचा प्रत्यय या अपघाताने आला. जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्यांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.