शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

रोटरीतर्फे माजी सैनिकांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:28 IST

शहीद जवान राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांचा सपत्नीक, निवृत्त सैनिक स्व. दत्तात्रय सरडे यांच्या सखुबाई दत्तात्रय सरडे, ...

शहीद जवान राहुल शिंदे यांचे वडील सुभाष शिंदे यांचा सपत्नीक, निवृत्त सैनिक स्व. दत्तात्रय सरडे यांच्या सखुबाई दत्तात्रय सरडे, निवृत्त सैनिक तानाजी पांडुरंग माळी यांच्या पत्नी सविता तानाजी माळी यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात निवृत्त सैनिक अरुण कोळी, शिवाजी कदम, गणेश पाटील, नवनाथ चवरे, श्रीरंग साळुंके, गणेश गोसावी, भारत कसबे, बाळकृष्ण साळुंके, मोहन निचळ, ज्योतीराम भोसले, महादेव गायकवाड, मारुती लटके, डॉ. सुभाष पाटील यांचाही सन्मान करण्यात आला. मुजीब तांबोळी यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी अध्यक्ष सचिन घाडगे, दिनेश जगदाळे, नागनाथ घाडगे, भारत लटके, अशोक लोंढे, प्रवीण भांगे, रमेश कदम, भिवाजी जगदाळे, सुधीर माने, गोपीनाथ गवळी, ॲड. वैभव काशीद, बापूराव घुले, विठ्ठल नागटिळक, राजेंद्र पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन रमेश कदम यांनी केले तर आभार औदुंबर पवार यांनी मानले.

170821\1659-img-20210817-wa0008.jpg

रोटरी क्लब च्या वतीने स्वतंत्र दिनानिमित्त माजी सैनिकाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता