शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

महावितरणच्या प्रतीक्षा यादीवरील ३,०३४ विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची २ व ३ मे रोजी पडताळणी

By admin | Updated: April 21, 2017 16:08 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २१ : महावितरणच्या विद्युत सहाय्यक पदाच्या प्रतीक्षा यादीवरील ३,०३४ उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी येत्या २ व ३ मे रोजी संबंधित परिमंडल स्तरावर करण्यात येणार आहे. २ मे रोजी खुल्या प्रवगार्तील तर ३ मे रोजी राखीव प्रवगार्तील उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येईल.महावितरणच्या जाहिरात क्र. १/२०१४ नुसार विद्युत सहाय्यक पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यातआली होती. या प्रक्रियेतील प्रतीक्षा यादीवर असलेल्या ३,०३४ उमेदवारांची नियुक्ती विद्युत सहाय्यकम्हणून करण्यात येत असून या विद्युत सहाय्यकांच्या प्रमाणपत्रांची पडताळणी संबंधित परिमंडल पातळीवर दि. 2 व 3 मे रोजी करण्यात येईल.प्रतीक्षा यादीतील ३,०३४ उमेदवारांना त्यांच्या प्रमाणपत्राच्या छाननीनंतर विद्युत सहाय्यक या पदाचे नियुक्तीपत्र संबंधित नियुक्ती अधिकाऱ्यांमार्फत देण्यात येईल. उमेदवारांना त्यांच्या आॅनलाईन अजार्ची प्रत तसेच पडताळणीबाबतच्या सूचना महावितरणच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. तसेच सर्व उमेदवारांना ग्रुप एसएमएसद्वारे याबाबत कळविण्यात आले आहे. उमेदवाराने आॅनलाईन अर्जात दिलेल्या माहितीत तफावत अथवा माहिती चुकीची दिल्याचे पडताळणीत आढळल्यास उमेदवारास अपात्र घोषित करण्यात येईल.