शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त अक्कलकोटमध्ये विविध कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:22 IST

अक्कलकोट : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शिवसेनेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रम पार पडले. फत्तेसिंह मैदानावर शिवसेना चषकाचे ...

अक्कलकोट : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अक्कलकोट शिवसेनेच्या वतीने आयोजित विविध कार्यक्रम पार पडले. फत्तेसिंह मैदानावर शिवसेना चषकाचे उद्घाटन जिल्हा उपप्रमुख अमर पाटील यांच्या हस्ते झाले.

जिल्हा उपप्रमुख संतोष पाटील, उद्योगपती सुखदेव भिसे पाटील, तालुकाप्रमुख संजय देशमुख, संतोष घोडके यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

पाहुण्यांचे स्वागत तालुका उपप्रमुख प्रा. सूर्यकांत कडबगावकर, उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, सैपन पटेल यांनी केले. काशीराया पाटील विद्यालय येथे शहरप्रमुख योगेश पवार यांच्या हस्ते वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. महिला आघाडीच्या वतीने तालुकाप्रमुख वर्षा चव्हाण, शहरप्रमुख वैशाली हावनूर, उपप्रमुख ताराबाई कुंभार यांच्या हस्ते महिलांना धान्य वाटप करण्यात आले.

युवासेनेच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात येथे शहर प्रमुख विनोद मदने व सोपन निकते यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. संगोगी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहरप्रमुख योगेश पवार, तालुका उपप्रमुख प्रा. सूर्यकांत कडबगावकर, उपप्रमुख आनंद बुक्कानुरे, सैपन पटेल, प्रवीण घाटगे, उद्योगपती महेबूब शेख यांनी परिश्रम घेतले. यावेळी इस्माईल जमादार, सुरेश डिग्गे, प्रसिद्धी प्रमुख बसवराज बिराजदार, धनराज चव्हाण, कृष्णा रजपूत, मुजावर, शिवानंद बाके, अशोक यादवाड, सलीम मुजावर, भीमसिंग रजपूत, विकास राठोड उपस्थित होते.

-----

फोटो : २३ अक्कलकोट

शिवसेना चषकाचे उद्घाटन करताना प्रा. सूर्यकांत कडबगावकर, आनंद बुक्कानुरे, सैपन पटेल, काशीराया पाटील, योगेश पवार.