शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अन्नाचा घास श्वसननलिकेत अडकल्याने वडाचीवाडीच्या बालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:41 IST

रोहन सिद्धेश्र्वर निळे (वय ११) या बालकाचा जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ...

रोहन सिद्धेश्र्वर निळे (वय ११) या बालकाचा

जेवण करताना अन्नाचा घास श्वासनलिकेत अडकल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली.

अधिक माहिती अशी की, रोहन हा पायाने दिव्यांग होता. महाशिवरात्रीचा उपवास असल्याने बनविलेली साबुदाना खिचडी त्याने खाल्ली होती. काही वेळानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला माढ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथून ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथून माढा ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या उपचारासाठी आणण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डाॅ. सदानंद व्हनकळस यांनी रोहनची तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, आजी, आजोबा, चुलते, चुलती असा परिवार आहे. माढा ग्रामीण रुग्णालयात रोहनचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेची ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने माढा पोलिसात खबर देण्यात आली आहे.

----१२रोहण निळे--