शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

औषध विक्री करणारे अन्‌ कुटुंबीयांना लस द्या; बार्शी केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्टची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:24 IST

महाराष्ट्र केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आदेशानुसार हा इशारा बार्शी असो. चे अध्यक्ष सुधीर राऊत, अभिजित गाढवे ,मोईज काझी ,गणेश ...

महाराष्ट्र केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आदेशानुसार हा इशारा बार्शी असो. चे अध्यक्ष सुधीर राऊत, अभिजित गाढवे ,मोईज काझी ,गणेश बारसकर, हेमंत गांधी यांनी हे निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या यादीत कोविडयोद्धा म्हणून या औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. औषधाची विक्री करताना प्रत्यक्ष संबंध कोविड रुग्ण अथवा त्यांच्या संपर्कात असलेल्या नातेवाईकांशी जवळून येतो. सध्या महाराष्ट्रासह देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनाचे बळी पडले तर एक हजारच्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. शासनाने दखल घेतली नाही तर संघटनेला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिल्याने बार्शी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशच्यावतीने बंदचे निवेदन दिले आहे.

----