शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
3
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
4
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
5
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
6
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
7
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
8
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
9
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
10
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
11
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
12
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
13
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
14
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
15
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
16
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
17
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
18
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
19
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
20
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?

टमटम उलटल्याने चालक ठार

By admin | Updated: May 9, 2014 00:35 IST

सोलापूर : मार्डीवरून देवदर्शन आटोपून परतत असताना टमटम उलटल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

सोलापूर : मार्डीवरून देवदर्शन आटोपून परतत असताना टमटम उलटल्याने पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली. विठ्ठल बाळकृष्ण बोगा (वय ४५, रा. चाकोतेनगर, विडी घरकूल) हे जागीच ठार झाले तर त्यांची पत्नी ज्ञानेश्वरी या जखमी झाल्या. हे दोघे देवदर्शनासाठी टमटममधून मार्डीला गेले होते. दुपारी चार वाजता दोघे दर्शन आटोपून परत निघाले. बाणेगावजवळ टमटम उलटली. सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे. गळफासाने इसमाची आत्महत्याअज्ञात कारणावरून प्रभाकर तुकाराम तोग्गी (वय ४0, रा. उत्तर कसबा) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी दुपारी चार वाजता राहत्या घरी पत्र्याच्या वाश्याला त्यांनी टॉवेलने गळफास घेतला. फौजदार चावडी पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे.