शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

अज्ञात भक्त

By admin | Updated: June 26, 2014 01:03 IST

विठ्ठलाच्या हुंडीत १० लाखांचे दान

पंढरपूर : विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील हुंडीमध्ये १0 लाख ४२ हजार रुपयांचे निनावी पाकीट एका भक्ताने टाकल्याचे सापडले असून, प्रत्येकी दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाच अंगठ्याही आढळून आल्या आहेत.आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज यांचे तर देहूहून संत तुकाराम महाराजांसह महाराष्ट्रातून इतर संतांच्या पालख्या श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या भेटीला आषाढी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. असे असताना मंदिर समितीच्या वतीने स्वच्छता, साफसफाई करण्याचे काम सुरू आहे. तर प्रत्येक आठवड्यात दानपेटी व हुंडीचीही मोजदाद करण्यात येत आहे. ही मोजदाद बुधवारी सुरू असताना रक्कम व सोन्याच्या अंगठ्या सापडल्या. शासनाने मंदिर ताब्यात घेतल्यापासून विविध वस्तू, देणग्या, रोख देणग्या व हुंडीत गुप्तदानात वाढ होत असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली व व्यवस्थापक एस. एस. विभुते यांनी सांगितले.