शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतीत निर्विवाद मोहिते पाटील गट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:23 IST

प्रताप पाटील यांची बिनविरोध उपसभापतीपदी वर्णी माळशिरस : पंचायत समिती उपसभापतिपदासाठी आज (सोमवारी) झालेल्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने बाजी मारली. ...

प्रताप पाटील यांची बिनविरोध उपसभापतीपदी वर्णी

माळशिरस : पंचायत समिती उपसभापतिपदासाठी आज (सोमवारी) झालेल्या निवडणुकीत मोहिते-पाटील गटाने बाजी मारली. यामध्ये १७ सदस्यांच्या पाठबळावर उपसभापतिपदी प्रताप पाटील यांची बिनविरोध निवड झाली. अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी राजीनामा दिल्याने उपसभापतिपदाची निवडप्रक्रिया पार पडली.

मोहिते-पाटील गटाकडून प्रताप पाटील, तर विरोधी गटाकडून अजय सकट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विरोधी गटाने माघार घेतल्यामुळे प्रताप पाटील हे बिनविरोध विजयी घोषित करण्यात आले. पंचायत समितीमध्ये मोहिते-पाटील गटाचे १४ तर विरोधी गटाची ८ सदस्य संख्या होती. परंतु माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या कार्यशैलीमुळे प्रभावित होऊन विरोधी गटाचे अनिल जाधव, विजया धाईंजे, संगीता शेळके यांनी मोहिते पाटील गटात प्रवेश केला. यामुळे मोहिते-पाटील गटाची सदस्य संख्या १७ झाली. तहसीलदार जगदीश निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती गटविकास अधिकारी स्मिता पाटील व साहाय्यक शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत उपसभापतिपदासाठी निवडणूक पार पडली.

‘शिवरत्न’वर सत्कार

प्रताप पाटील यांची उपसभापतिपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सहकारमहर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, सत्यप्रभादेवी मोहिते-पाटील, सभापती शोभा साठे, माजी सभापती वैष्‍णवीदेवी मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, किशोर सुळ, सदस्य गजानन एकतपुरे, मानसिंग मोहिते, नानासाहेब नाईकनवरे, अनिल जाधव, विजया धाईंजे, रेणुका माने-देशमुख, ॲड. हसीना शेख, हेमलता चांडोले, लतिका कोळेकर, विद्या वाघमोडे, ताई महाडिक, संगीता शेळके आदी उपस्थित होते.