शहरं
Join us  
Trending Stories
1
आता इस्लामिक देश कतारवरच इराणचा हल्ला, येथेच आहे अमेरिकेचा सर्वात मोठा एअरबेस; सहा क्षेपणास्त्रे डागली
2
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
3
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
4
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
5
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
6
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
7
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
8
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
11
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
12
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
13
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
14
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
15
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
16
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
17
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
18
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
19
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
20
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे

सोलापूरात दोन अवैध दारू भट्टीवर छापे , ८ लाखांचा माल नष्ट, दोघांविरूध्द गुन्हा दाखल

By admin | Updated: June 7, 2017 18:11 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ७ : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगांव तांडा येथील अवैध दारू भट्टीवर सोलापूर तालुका पोलीसांनी कारवाई केली़ या कारवाईत ८ लाख २७ हजार ४०० रूपयांचे रसायन नष्ट केले़ याप्रकरणी दोघांविरूध्द तालुका पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहेत़पोलीस महासंचालक यांनी रमजान ईदच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते़ त्यानुसार सोलापूर तालुका पोलीसांनी मुळेगांव तांडा येथे चोरून चालणाऱ्या दोन अवैध दारू भट्टीवर छापे मारले़ यात १९७ बॅरेलमधील ३९ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्याचे रसायन नष्ट केले़ याप्रकरणी किसन नामदेव राठोड व भारत बाळू राठोड या दोघांना ताब्यात घेऊन गुन्हे दाखल करण्यात आले आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर नावंदे, सपोनि कोळी, पोहेकॉ गायकवाड, चवरे, फुलारी, गवळी, पवार, चव्हाण, पोना माळी, व्होनमाने, कोरे, पवार, मपोना कोकणे, पोकॉ फडतरे, नेमाजी शेख, मोटे, भिंताडे, चासपोफौ पवार तसेच पोलीस मुख्यालयाकडील स्टायकिंग फोर्स व पोलीस कर्मचारी यांनी पार पाडली़