शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्याने अडीच लाख लुटले! पोलिसांत गुन्हा: बार्शी बसस्थानकावरील प्रकार

By admin | Updated: May 9, 2014 00:04 IST

बार्शी :

बार्शी : बस स्थानकावरील उस्मानाबाद बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने अलीम शेख (रा. उस्मानाबाद) यांची बॅग ब्लेडने कापून त्यातील २ लाख ५० हजार रूपये चोरून नेल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता घडली.याबाबत अलीम शेख यांनी तक्रार देताच पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी हा काटेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. त्यांनी उस्मानाबाद येथील बांधकामासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी सोसायटी शाखा बार्शी कडून कर्ज काढले होते व त्याप्रमाणे सोसायटीने त्या रकमेचा धनादेश काटेगाव येथील जिल्हा मध्य. सहकारी बँकेचा दिला होता़ फिर्यादीने काटेगाव येथे न जाता बार्शी शहर जि़ मध्य़ सह. बँक तेलगिरणी चौक येथे ऑनलाईनवरून जमा करण्यासाठी दिला होता.परंतु या बँकेत फिर्यादीचे खाते नसल्यामुळे या सोसायटीचा सेवक बाळू लोखंडे यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी देण्यात आला. दुपारी जमा झाल्यानंतर चारच्या सुमारास दोघांनी ही रक्कम बँकेतून काढली. ही रक्कम फिर्यादीने जवळच्या बॅगमध्ये ठेवून गळ्यात घालून स्टँडवर आले. त्यातील बाळू लोखंडे हा वैरागला बसमधून निघून गेला व त्यानंतर फिर्यादी शेख हा उस्मानाबाद बस लागल्याने चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेऊन ब्लेड मारून त्यातील रक्कम चोरून नेली़ पुढील तपास सपोनि अभिषेक डाके हे करत आहेत.