शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

मोहोळजवळ कार-ट्रकची समोरासमोर धडक,एक ठार, नऊ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 14:14 IST

पुण्याहून सोलापूरकडे निघालेली कार आणि सोलापूरहून मुंबईकडे जाणाºया ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर ९ जण जखमी झाले

ठळक मुद्देमोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाचंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर ही घटना घडली.अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोहोळ दि ६ : पुण्याहून सोलापूरकडे निघालेली कार आणि सोलापूरहून मुंबईकडे जाणाºया ट्रकची समोरासमोर धडक बसल्याने एक जण जागीच ठार तर ९ जण जखमी झाले. येथून दोन किलोमीटर अंतरावरील चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर ही घटना घडली. अफसनाबानू महमद जावीद (वय १८, रा. मोघलपुरा, चारमिनार, हैदराबाद) असे मरण पावलेल्या युवतीचे नाव आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास आंध्र प्रदेश येथून नाशिककडे ट्रक (टीएन-४६/एस-७९४१) निघाला होता. त्याचवेळी पुण्याहून सोलापूरकडे टीएन-१२/ईई-३९२४ ही इरटिगा कार निघाली होती. चंद्रमौळी औद्योगिक वसाहतीसमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसली. अफसानाबानू जागीच मरण पावली तर महमद जाविद महमद हुसेन (वय- ४५), अमिनाबानू महमद इब्राहीम (वय- १७), मुबिनाबानू महमद इब्राहिम (वय- ३५), महमद बिलाला महमद जाविद (वय- २०), महमद उसामा महमद इब्राहिम (वय- १४), अमिनाबानू महमद इब्राहिम (वय-१३), समाधरबानू महमद जाविद (वय- १२) , सबिकाबानू महमद जाविद (वय- ४०), सुहाबानू महमद जाविद (वय- ८, सर्व रा .मोघलपुरा जवळ, चारमिनार हैदराबाद) हे जखमी झाले. यात अमिनाबानू इब्राहिम हिच्यासह दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. अपघातात दोन्ही वाहनांचे मिळून सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सपोनि नागराज  निंबाळे, नाईक सुभाष गोरे, हरिदास आदलिंगे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन जखमींना तातडीने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवून देण्यात आले. ट्रकचालक मन्नीवन रामन्ना (रा. तुरईकुडी, उमामहेश्वरम, तामिळनाडू) याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सपोनि नागराज निंबाळे करीत आहेत.