शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरातील दोन्ही ठिकाणच्या घटनेत वाहतूक पोलीस अन् फौजदाराला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 15:31 IST

वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ९ : वाहतुकीचे नियम तोडणाºया दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न करताना दुचाकीस्वाराने वाहतूक पोलिसाला तर राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला जाब विचारताना त्याने फौजदाराला बेदम मारहाण करण्याचा प्रकार आज (गुरुवारी) सकाळी ११ च्या सुमारास घडला. पहिली घटना डफरीन चौक तर दुसरी रंगभवन परिसरात घडली. त्याचे असे झाले. आज सकाळी डफरीन चौकामध्ये वाहतूक पोलीस संपत उंदा कारभळ यांची वाहतुक नियमनासाठी नियुक्ती केली होती. सकाळी ११ वाजेच्या सुमारास जुना एम्प्लायमेंट चौकातून अविनाश गायकवाड (रा. सेटलमेंट, सोलापूर) डफरीन चौकातून सिग्नल तोडून पार्क चौकाकडे निघाला होता. पोलीस कारभळ याने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन गाडी थांबवून परत येत मानेला पकडून पोटास मारहाण केली. यात पोलिसास मुका मार लागल्याने त्यास शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. रेल्वे स्टेशन पोलीस चौकीत याची नोंद करण्यात आली आहे.दुसरी घटना रंगभवन चौक परिसरात घडली. अशोक पोलीस चौकीला नेमणूक असलेले फौजदार दत्तात्रय विठ्ठल मोरे अरविंद धाम येथून रंगभवनमार्गे चौकीकडे जात होते. या दरम्यान, रंगभवन चौकातून न्यायालयाकडे जात असताना राँगसाईडने जाणाºया रिक्षाचालकाला विचारताना रिक्षाचालकाने तू कोण अशी विचारणा करताना मोरे यांनी आपण फौजदार असल्याची ओळख दिली. दोघात बाचाबाची झाली. रिक्षाचालकाने गाडी बाजूला लावून मोरे याच्या तोंडावर ठोसे मारुनजखमी केले. एकाचवेळी सकाळी ११ च्या दरम्यान शासकीय कामात अडथळा केला. सिव्हील पोलीस चौकीत दोन्ही घटनांच्या नोंदी झाल्या आहेत.