शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

कंटेन्मेंट झोनमध्ये करकंब पोलिसांचा तगडा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:21 IST

करकंब पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शेवते येथे एक, भोसे येथे तीन, सुगावा भोसे येथे दोन आणि खेडभोसे येथे एक हे ...

करकंब पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या शेवते येथे एक, भोसे येथे तीन, सुगावा भोसे येथे दोन आणि खेडभोसे येथे एक हे प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रे घोषित केली आहेत. त्या प्रत्येक गावात सपोनि प्रशांत पाटील यांनी स्वतंत्र पोलीस बंदोबस्त दिला असून कोरोना साखळी ब्रेक करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्ग रुग्णांचा आकडे वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शासनाने कडक निर्बंध लावले आहेत. विकएन्ड लॉकडाउन जाहीर केला आहे. शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी करकंब पोलिस सतर्क झाले आहेत.

कोट ::::::::::::::::::::::::::

करकंब पोलीस स्टेशन अंतर्गत महसूल प्रशासनाने जाहीर केलेल्या प्रतिबंधित क्षेत्रात पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी सहकार्य करावे. तसेच व्यापाऱ्यांनी प्राधान्याने कोरोना टेस्ट करून घ्यावी.

- प्रशांत पाटील

सपोनि, करकंब