शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

सोलापुरात 3 शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू

By admin | Updated: July 1, 2017 20:55 IST

आॅनलाइन लोकमत सोलापूर, दि 1 - कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कटफळ ( ता.सांगोला) येथे घडली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, कटफळ येथील रोहन प्रकाश गुंजवटे ( वय १०), संतोष अनिल धोत्रे ( वय १३) आणि ...

आॅनलाइन लोकमत सोलापूर, दि 1 - कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीत पोहोण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्घटना कटफळ ( ता.सांगोला) येथे घडली आहे. शनिवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

मिळालेल्या माहितीनुसार, कटफळ येथील रोहन प्रकाश गुंजवटे ( वय १०), संतोष अनिल धोत्रे ( वय १३) आणि  गोपी दत्ता माने ( वय १२) ही मुले कासाळ ओढ्यावर असलेल्या बंधाऱ्यालगतच्या विहिरीवर पोहायला गेले होते. 

हे सर्वजण शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी 5 वाजल्यानंतर पोहोण्यासाठी तेथे गेले होते. यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे ही मुले बुडाली. व यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

या तिन्ही मुलांचे आईवडील मजुरीसाठी वसई ( जि.ठाणे) येथे वास्तव्यास असून तिन्ही मुले आपल्या आजीसोबत गावात राहत होते. या घटनेमुळे कटफळ गावावर शोककळा पसरली आहे.