शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

माढ्यात पहिल्या दिवशी तीन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:20 IST

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. यासाठी ४७ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. शहरातील तहसील कार्यालय, शासकीय धान्य ...

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज आहे. यासाठी ४७ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. शहरातील तहसील कार्यालय, शासकीय धान्य गोदाम व नगरपंचायत सभागृह या ठिकाणी अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया असल्याने शहरातील नेमलेल्या ठिकाणी इच्छुक उमेदवाराची निवडणूक संदर्भात कागदाची पूर्तता करण्यासाठी लगबग पाहायला मिळाली.

कोणत्या गावाचे कुठे स्वीकारले जाणार अर्ज

माढ्यातील तहसील कार्यालय आवार

अरण, लोंढेवाडी, कुंभेज, शिराळ ( टे), बादलेवाडी, खैराव, पाचफुलवाडी, केवड, चव्हाणवाडी, शिराळा (म), उजनी(म), निमगाव (मा), महातपूर, तडवळे (म), वडाचीवाडी( त म ),बिटरगाव, बारलोणी, गवळेवाडी, सापटणे भोसे, शिंदेवाडी.

शासकीय धान्य गोदाम

मोडनिंब, उपळाई बुद्रुक, वडाचीवाडी( उ बु),वाकाव, खैरेवाडी, जामगाव, सुलतानपूर बुद्रुकवाडी, कापसेवाडी, उंदरगाव, धानोरे,रिधोरे, तांदुळवाडी, चिंचगाव, भोगेवाडी, ढवळस, आकुंभे, परिते, परितेवाडी, दहिवली, चव्हाणवाडी, घोटी, मिटकलवाडी, माळेगाव, शेवरे, शिराळ( टे) ,फूटजवळगाव, आलेगाव( बु)आलेगाव, टाकळी( टे) अंजनगाव (ऊ), वडाचीवाडी.

माढा नगरपंचायत सभागृह

कुर्डू, मानेगाव,बेंबळे,विठ्ठलवाडी उपळाई खुर्द उपळवाटे, शेडशिंगे,पालवण,भुताष्टे,

पापनस,रणदिवेवाडी जाधववाडी(मा),वेताळवाडी, कव्हे, महादेववाडी,लहू,आकुलगाव,जाधववाडी(मो)बैरागवाडी,सापटणे (टे)आहेरगाव व्होळे,वरवडे, बावी, सोलंकरवाडी,अकोले बु, चव्हाणवाडी (टें)सुर्ली,अकोले( खु), रांझणी,गारअकोले,रुई नगोर्ली, लऊळ.

फोटो

२३माढा निवडणूक

ओळी

माढा तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अर्ज दाखल करून घेण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी.