शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

समाजकल्याणच्या ७०० शिक्षकांवर आली उपासमारीची वेळ दोन महिन्यांचा पगार थकीत

By admin | Updated: May 9, 2014 23:51 IST

सोलापूर : मागील दोन महिन्यांचा पगार थकीत असल्याने समाजकल्याणच्या शाळा आणि आश्रमशाळांतील जवळपास ७०० शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ पगार खात्यावर जमा व्हायला ट्रेझरीतून दिरंगाई होत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे़ मार्च आणि एप्रिल (२०१४) या दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे़ ऑनलाईन प्रक्रिया होऊनदेखील आज वेतन निघायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याच्या शिक्षक कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत़ जिल्‘ातील शाळांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील पगार हाती पडण्यात विलंबच लागतोय़

सोलापूर : मागील दोन महिन्यांचा पगार थकीत असल्याने समाजकल्याणच्या शाळा आणि आश्रमशाळांतील जवळपास ७०० शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे़ पगार खात्यावर जमा व्हायला ट्रेझरीतून दिरंगाई होत असल्याने शिक्षकांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे़ मार्च आणि एप्रिल (२०१४) या दोन महिन्यांचे वेतन अद्याप थकीत आहे़ ऑनलाईन प्रक्रिया होऊनदेखील आज वेतन निघायला पूर्वीपेक्षा जास्त वेळ लागत असल्याच्या शिक्षक कर्मचार्‍यांच्या प्रतिक्रिया आहेत़ जिल्‘ातील शाळांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण होऊनदेखील पगार हाती पडण्यात विलंबच लागतोय़ दोन महिने पगार थांबल्याने बहुसंख्य शिक्षकांनी यंदाची अक्षय्यतृतीया आंब्याविना साजरी केली आहे़ वेतन हाती लवकर पडत नसल्याने दूध बिल, घरभाडे थकल्याने शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी अडचणीत सापडले आहेत़--------------------------------------------------------समाजकल्याणकडून सर्व शिक्षकांची बिले मंजूर करुन ट्रेझरीत पाठवली आहेत़ ट्रेझरीत लवकरच मंजूर होऊ पाच दिवसांत त्यांच्या हाती वेतन पडेल़ - विवेक लिंगराजअधीक्षक, समाजकल्याण येत्या चार दिवसात समाजकल्याणच्या शिक्षकांना थकीत दोन महिन्यांचे वेतन हाती न पडल्यास समाजकल्याण कार्यालयासमोरच अर्धनग्न अवस्थेत भीक मांगो आंदोलन करणार आहोत़ - महेश हणमेसामाजिक कार्यकर्ते़