शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या या नेत्याने केला ठाकरे सेनेत प्रवेश; आदित्य ठाकरेंनी बांधले शिवबंधन

By appasaheb.patil | Updated: November 9, 2022 18:01 IST

सोलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी ठाकरे सेनेत प्रवेश केला.

सोलापूर : सोलापुरातील भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण भारतीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी सकाळी ठाकरे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

बुधवारी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे सोलापूर जिल्हा दौऱ्यावर होते. मंगळवारी रात्री ते सोलापुरात दाखल झाले. रात्रभर ते एका हॉटेलमध्ये त्यांनी मुक्काम केला. त्यानंतर बुधवारी सकाळी ते सांगोल्याकडे जाण्यासाठी निघाले असताना हॉटेलमध्येच एका छोटेखानी कार्यक्रमात संतोष केंगनाळकर यांना शिवबंधन बांधून आदित्य ठाकरेंनी पक्षप्रवेश दिला.

यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ, जिल्हाप्रमुख पुरूषोत्तम बरडे, उपजिल्हाप्रमुख अमर पाटील, अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुवरे, उपजिल्हाप्रमुख भिमाशंकर म्हेत्रे, उपजिल्हाप्रमुख संतोष पाटील, राजु बिराजदार, भाजपचे दक्षिण पश्चिम मंडल उपाध्यक्ष सचिन चौगुले, संतोष माळी, संगमेश्वर बिराजदार, विठ्ठल संगोळगी, यल्रप्पा कोळी, शिवा रामपुरे, सिध्दाराम कुठेकर, शिवा बगले, प्रदिप जाधव, अजय लुटटे, उदय वळसंगे, केदार तमगोंडा, राजकुमार गुणापुरे, संतोष रत्नाकर, बसु कोळी, मल्लु पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित  होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना