शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

एखतपूर येथे वैरण कापण्याचा कटर, एसटीपीसह इंजिन स्टॅन्डची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:17 IST

एखतपूर येथील नवनाथ जाधव २८ मे रोजी कुटुंबासह जेवन करून रात्री १२च्या सुमारास घरात झोपले होते. दुसऱ्या दिवशी २९ ...

एखतपूर येथील नवनाथ जाधव २८ मे रोजी कुटुंबासह जेवन करून रात्री १२च्या सुमारास घरात झोपले होते. दुसऱ्या दिवशी २९ मे रोजी सकाळी ६च्या सुमारास नवनाथ जाधव जनावरांसाठी वैरण कापण्यासाठी घराच्या पाठीमागील बाजूस कटरकडे गेले. यावेळी तेथे कटर दिसून आला नाही. त्यांनी दोघा भावांकडे कटरविषयी विचारणा केली असता त्यांनी माहीत नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी आजूबाजूस व डाळिंबाच्या बागेमध्ये कटरचा शोध घेताना डाळिंबाच्या बागेतील एसटीपी व इंजिनसह लोखंडी स्टॅन्ड दिसून आले नाही. अज्ञात चोरट्याने आठ हजार रुपये किमतीचा वैरण कापण्याचा कटर, १२ हजार रुपये किमतीचा एसटीपीसह इंजिन स्टॅन्ड असे सुमारे २० हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याबाबत नवनाथ रंगराव जाधव यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.