शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

'रे नगरातही घुमेल आईच पत्र हरवलं'चा आवाज ४० अंगणवाड्या होणार सुरु

By शीतलकुमार कांबळे | Updated: August 19, 2023 13:27 IST

बांधकामाची सीईओंकडून पाहणी.

सोलापूर : केंद्र व राज्य शासन रे नगर गृह प्रकल्पाचे काम अंतीम टप्प्यात आहे. फक्त घरचं न देता रस्ता पाणी व त्यांच्या शिक्षणाची सोयही करण्यात येणार आहे. यासाठीच जिल्हा परिषदेकडून रे नगरमध्ये ४० अंगणवाड्या सुरु होणार आहे. या अंगणवाड्यांच्या बांधकामाची पाहणी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केली. त्यामुळे रे नगरमध्ये अंगणवाडीतील आईच पत्र हरवलं हा आवाज ऐकायला मिळेल.

रे नगरचा प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्ण होत असून यात पंधरा हजार लोकांना घर उपलब्ध करून दिले जाणार आहे. प्रकल्पात रस्ते, वीज, पाणीपुरवठा व सांडपाणी व्यवस्था आदी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.सध्या २१ अंगणवाड्यांच्या बांधकामाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. तर १९ अंगणवाडीच्या बांधण्याचे काम सुरु झाले असून त्याचा पाया तयार करण्यात आला आहे. सर्व अंगणवाड्यांचे बांधकाम १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन लोक रहायला आल्यानंतर या अंगणवाडीमध्ये सेविकांच्या नेमणूका होणार आहेत.

- प्रसाद मिरकले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला बालकल्याण विभाग