शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पंढपूरजवळ टेम्पो-ओम्नीचा भीषण अपघात, २ ठार

By admin | Updated: April 23, 2016 10:01 IST

पंढरपूर तालुक्यातील तुंगतजवळ टेम्पो व ओम्नी कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २ भाविक ठार तर तिघे जखमी झाले.

ऑनलाइन लोकमत

पंढरपूर, दि. २२ - पंढरपूर तालुक्यातील तुंगतजवळ टेम्पो व ओम्नी कारची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात २ भाविक  ठार तर तिघे जखमी झाले. जखमींना उपचारांसाठी पंढरपूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शनिवारी सकाळी पावणेसातच्या सुमारास हा अपघात झाला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरपूरहून देवदर्शन करुन सोलापूरकडे निघालेल्या ओम्नी कारला समोरून येणा-या टेम्पोची जोरदार धडक बसली. त्यात ओम्नी कार फरफटत गेली आणि रस्त्याच्या कडेने चाललेल्या मोटारसायकलस्वारासही धक्का बसून मोठा अपघात झाला. यात ओम्नी कारमधील २ जण ठार झाले  तर ३ जखमी झाले. निवृत्ती नारायण मरे (४०), शकुंतला अंगद पवार ( ४८, डोंबिवली) अशी मृतांची नावे आहेत. तर अंगद धोडीराम पवार (५४), अच्युत अंगद पवार (३५, दोघे रा. डोंबिवली, मुंबई) राजेंद्र रणदिवे (२५, तुंगत, पंढरपूर) अशी जखमींची नावे आहेत. 

पोलिसानी दिलेल्या माहिती नुसार आज सकाळी पवार कुटुंबिय विठठलाचे दर्शन घेवून ओम्नी ( एम एच ०५ ए एक्स ७२३३) गाडीतून सोलापूर कडे निघाले होते. तुंगत गावापासून एक किलोमिटर पुढे वळणावर समोरुन येणारा आयशर टेंपो (एम एच १३, ए एक्स २६८५) चालकाला दिसला नाही व समोर धडकून मोठा अपघात झाला. अपघातात ओम्नी गाडीचा धक्का बसून एक मोटारसायकल ( एम एच १३ ए डब्ल्यू २३९९) चाही अपघात झाला. त्यात ओम्नी चालक मरे व महिला प्रवासी पवार जागीच ठार झाल्या.  अपघातानंतर टेम्पोचालक गाडी सोडून पळून गेला. ग्रामस्थानी गाडीतून जखमी व मृताना बाहेर काढून शासकीय रुग्णालयात दाखल केले