शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

शिक्षकांचे धरणे आंदोलन

By admin | Updated: July 7, 2014 00:50 IST

शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे

सोलापूर : वीस विद्यार्थी पटसंख्येच्या आतील शाळा बंद करु नयेत, संगणक परीक्षेस मुदतवाढ मिळावी, शालार्थ वेतन प्रणालीत सुधारणा व्हावी आदी विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले़ शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने शनिवारी राज्यभर धरणे आंदोलन करुन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले़ सोलापुरात समितीचे जिल्हाध्यक्ष राजन सावंत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले़ जिल्ह्यातून मोठ्या संख्येने शिक्षक या आंदोलनात सहभागी झाले होते़ शिक्षण हक्क कायद्यातील जाचक अटी दूर करा, सर्व शाळांमध्ये ई- लर्निंगची सुविधा निर्माण करा, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्या, कर्मचाऱ्यांना कॅशलेस मेडिकल सुविधा द्या आदी प्रमुख मागण्या आहेत़ या आंदोलनात सुरेश पवार, राजकुमार राऊत, बाबासाहेब माने, भिवा कांबळे, विलास शिराळ, राजाभाऊ राऊत, बाबा माने, श्रीकृष्ण कुंभार, सिध्दाराम डोळ्ळे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते़