शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
4
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
5
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
6
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
7
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
8
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
9
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
10
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
11
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
12
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
13
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
14
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
15
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
16
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
17
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
18
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
19
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
20
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका

शहीद जवान स्मारकाच्या पुरस्काराने शिक्षकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:28 IST

पानगाव : कोरोनाकाळात केलेल्या अध्यापन कामाची दखल शिक्षकदिनी शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार निवडक शिक्षकांना देऊन ...

पानगाव : कोरोनाकाळात केलेल्या अध्यापन कामाची दखल शिक्षकदिनी शहीद जवान स्मारक बहुउद्देशीय संस्थेचा आदर्श शिक्षक पुरस्कार निवडक शिक्षकांना देऊन मनोबल वाढवण्याचा प्रयत्न झाला.

जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात पार पडलेल्या कार्यक्रमास जगन्नाथ कापसे, संस्थेचे अध्यक्ष सचिन कापसे, नरहरी काळे, कमलाकर जाधव, जगन्नाथ कापसे, दामोदर पवार, अर्जुन जाधव, बाबासाहेब कापसे, अंकुश मोरे, ॲड बालाजी काळे, पिंटू नाईकवाडी, प्रकाश नलवडे, संतोष कानगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्हा परिषद शाळा नंबर १चे श्रीकृष्ण मुळे, महेश जगताप, रोहिणी लहाने, जिल्हा परिषद शाळा नंबर २चे महादेवी स्वामी, सोमेश्वर देशमाने, जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या सुलभा काळे, उषा भोसले, संत तुकाराम विद्यालयाच्या विजया राखुंडे व प्रशांत बारंगुळे या शिक्षकांचा गौरव करण्यात आला.

यावेळी सचिन कापसे, सुजिता चोपडे, सुलभा काळे, उषा भोसले, महादेवी स्वामी, कमलाकर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

---------

फोटो : ०७ पानगाव

शहीद जवान स्मारकाच्या पुरस्काराने शिक्षकांचा गौरव करताना जगन्नाथ कापसे, सचिन कापसे, नरहरी काळे, कमलाकर जाधव,