शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

‘शोलापूर के शोले’साठी दाखविला टॅलेंट हंट

By admin | Updated: May 7, 2014 00:49 IST

लोकमत, सोलापूर फिल्म इन्स्टिट्यूट, सेवन हेवन मुंबई, ई सोलापूर डॉट कॉमचा संयुक्त उपक्रम

सोलापूर : अल्पावधीत तयार होत असलेल्या बॉलीवूड चित्रपट ‘शोलापूर के शोले’साठी फिल्म आॅडिशन घेण्यात आली़ लोकमत, सोलापूर फिल्म इन्स्टिट्यूट (एसएफआय), सेवन हेवन मुंबई आणि ई सोलापूर डॉट कॉम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या उपक्रमाला युवा कलाकारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला़ शनिवारी हॉटेल प्रथम येथे पार पडलेल्या आॅडिशनमध्ये युवती, युवा कलावंतांनी सहभाग नोंदविला़ बॉलीवूड डायरेक्टर एजाज अहमद, बॉलीवूड कोरिओग्राफर खान, बॉलीवूड अ‍ॅक्टर गगन आणि पूजा शर्मा यांनी परीक्षकाचे काम पाहिले़ या चित्रपटासाठी अभिनय, नृत्य आणि गायन या कलागुणांची चांगली जाण असणार्‍या कलाकारांंची या आॅडिशनच्या माध्यमातून निवड करण्यात आली़ कलाकौशल्ये दडलेल्यांना बॉलीवूडचे व्यासपीठ मिळणार आहे़ या चित्रपटात बॉलीवूडचे दिग्गज कलावंत शक्ती कपूर, उपासना सिंग, मुश्ताक खान, असरानी व जगदीप यांच्यासोबत निवडलेल्या कलाकारांना काम करायला मिळणार आहे़ शिवाय हा चित्रपट व्हिडीओ सीडी नसून तो बॉलीवूड आणि बिग बजेटचा आहे़ संपूर्ण भारतातील चित्रपटगृहात झळकणार आहे.

------------

ग्रामीण कलाकार ! अलीकडे हिंदी आणि मराठी चित्रपटांत ग्रामीण भागातून आलेले कलाकार दिसतात़ त्यांच्यातील कसदार अभिनय, नृत्य, गायन शोधले जाते़ या आॅडिशनवेळी सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूर, बार्शी, अकलूज, माळशिरस, मंगळवेढा या ग्रामीण भागातूनही कलाकारांची उपस्थिती दिसली़ तसेच नगर, लातूर, उस्मानाबाद, सांगली आणि कोल्हापूर या भोवतालच्याही जिल्ह्यांतून युवक आॅडिशनसाठी आले होते़