शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले ! होटगी येथील घटना; गारपीटग्रस्तांचा आक्रोश

By admin | Updated: May 7, 2014 23:30 IST

दक्षिण सोलापूर :

दक्षिण सोलापूर : गारपीटग्रस्त लाभार्थींची यादी देण्यास टाळाटाळ केली, चुकीचे पंचनामे केले, अनुदानाची रक्कम बँक खात्यावर जमा केली नाही आदी कारणांनी चिडलेल्या होटगीच्या शेतकर्‍यांनी आज तलाठी कार्यालयास कुलूप ठोकले.होटगी परिसराला गारपिटीने आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी त्यात अनेक त्रुटी आहेत. चुकीचे पंचनामे केल्याने अनुदान कमी मिळाले. बँक खात्यात रक्कम जमा होण्यास विलंब आदी कारणांनी शेतकरी संतप्त झाले होते. शेतकर्‍यांनी वारंवार तलाठी प्रदीप जाधव यांच्याशी सपंर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तलाठ्याकडून फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे चिडलेल्या शेतकर्‍यांनी तलाठी कार्यालयाकडे मोर्चा वळविला. सरपंच महानंदा पाटील यांचे पती उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली तलाठी कार्यालयात कुलूप ठोकून त्यांनी निषेध नोंदविला.तलाठी प्रदीप जाधव हे शासकीय कामात व्यस्त होते. सोरेगाव येथील ए. जी. पाटील इंजिनिअरींग कॉलेजमध्ये महत्त्वाच्या कामात व्यस्त असल्याचा निरोप त्यांनी शेतकर्‍यांपर्यंत पोहचवला. काही तासांनंतर कुलूप काढण्यात आले.कोटनुकसान झालेल्या शेतकर्‍यांना वालीच उरला नाही. तलाठी त्यांनाच काय आम्हालाही दाद देत नाही. त्यामुळे कार्यालयास कुलूप ठोकलेउत्तम पाटील, होटगीअनुदान रकमेच्या याद्यांची झेरॉक्स प्रत दिली आहे. माझ्याविषयी किंवा कार्यपध्दतीविषयी त्यांचा राग नाही तर अनुदान वेळेत जमा झाले नाही हा त्यांचा राग आहे.प्रदीप जाधव, तलाठी होटगी