शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

वडोलीच्या सरपंचपदी स्वाती चव्हाण बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST

वडोली गावची सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत सात ग्रामपंचायत सदस्य व अर्चना आप्पासाहेब बंडगर यांची जनतेतून सरपंच म्हणून निवड ...

वडोली गावची सन २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीत सात ग्रामपंचायत सदस्य व अर्चना आप्पासाहेब बंडगर यांची जनतेतून सरपंच म्हणून निवड झाली होती. त्यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. प्रशासनाने १३ जुुलैला सरपंच निवड प्रक्रिया जाहीर केली होती. यावेळी नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या वेळेत सरपंचपदासाठी स्वाती चव्हाण यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

यावेळी सात सदस्यांपैकी नूतन सरपंच स्वाती चव्हाण, नेहरू युवा समितीचे माढा तालुका अध्यक्ष तानाजी गाडे-पाटील, उपसरपंच स्वाती बिटू सुरवसे, सुप्रिया शिवाजी जाधव, सुभाष जगन्नाथ लोकरे व स्वाती गणेश खडतरे हे सहा सदस्य उपस्थित होते.

यावेळी ग्रामसेवक नारायण सोनवणे, तलाठी दादाराम गुटाळ, पोलीसपाटील धनाजी काळे-पाटील, सुदर्शन गुरव, विकी मोरे, धनाजी बागाव, आप्पासाहेब बँडगर, नेहरू तानाजी गाडे-पाटील, अतुल चव्हाण, बाळासाहेब बागाव, संजय कांबळे, गोरख भाग्यवंत, सुखदेव मोरे, अमोल चव्हाण, गणेश खरतडे, चंद्रकांत जाधव, शंकर सुरवसे, शिवाजी जाधव, मच्छिंद्र मोरे, सुरेश चव्हाण, बाळू बागाव, मच्छिंद्र भाग्यवंत, सुरेश विठ्ठल मोरे, प्रकाश चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.