शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नगोर्लीच्या सरपंचपदी सुवर्णा भानवसे तर उपसरपंचपदी राणी ढवळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:31 IST

भीमानगर : माढा तालुक्यातील नगोर्ली ग्रामपंचायतीमध्ये कै.रंगनाथ सीताराम पाटील पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा सुनील भानवसे यांची ...

भीमानगर : माढा तालुक्यातील नगोर्ली ग्रामपंचायतीमध्ये कै.रंगनाथ सीताराम पाटील पुरस्कृत भैरवनाथ ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा सुनील भानवसे यांची सरपंचपदी व उपसरपंच पदी राणी सोमनाथ ढवळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी काजी, तलाठी गुटाळ, ग्रामसेवक आनंद शेंडे यांनी काम पाहिले.

या निवडणुकीत भैरवनाथ ग्राम विकास आघाडीला नऊपैकी आठ जागा मिळाल्या तर श्रीराम ग्रामविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागले.

यावेळी बाळासाहेब पाटील, मगनदास महाडिक, संतोष ढवळे, अनंता भोसले, नवनाथ महाडिक, हनुमंत चौधरी, आजिनाथ महाडिक, मारुती पाटील, गहिनीनाथ भोसले, अंकुश भोसले, अंबादास महाडिक, शिवामृत महाडिक, राजेंद्र ढवळे, रामलिंग बोराटे, अशोक तळेकर, राजेंद्र चौधरी, अनिल आरकिले, सुभाष महाडिक, कांता भानवसे, नितीन भानवसे, गणेश मदने, गोविंद मदने, किरण महाडिक, संजय महाडिक, बाळासाहेब पेटकर, दिगंबर नवले, नागनाथ ढवळे, प्रवीण कोळी, ईश्वर साळुंके, शिवाजी महाडिक, कमलेश मोरे, धनाजीराव महाडिक, नारायण लोंढे, नवा वाघमारे, विलास वाघमारे उपस्थित होते.

----

२५ नगोर्ली

सरपंचपदाच्या निवडीनंतर नगोर्लीत विजयाेत्सव साजरा करताना नवे गावकारभारी