शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

सुनेने भावाच्या मदतीने सासऱ्याला केली मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:23 IST

सांगोला : कडब्याच्या कारणावरून सुनेने भावाला बोलावून घेत वृद्ध सासऱ्याला काठीने मारहाण करून जखमी केले. सिद्धेश्वर प्रल्हाद मेटकरी ...

सांगोला : कडब्याच्या कारणावरून सुनेने भावाला बोलावून घेत वृद्ध सासऱ्याला काठीने मारहाण करून जखमी केले.

सिद्धेश्वर प्रल्हाद मेटकरी असे जखमी वृद्धाचे नाव असून १ एप्रिल रोजी दु. ३ च्या सुमारास शिरभावी (मेटकरीवाडी, ता.सांगोला) येथे ही घटना घडली.

शिरभावी-मेटकरवाडी येथील सिद्धेश्वर मेटकरी यांचा मुलगा राजेंद्र व सून राणी हे त्यांच्याशेजारी राहतात. मुलाच्या डोक्यावर परिणाम झाल्याने २०१३ पासून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत. १ एप्रिल रोजी सकाळी ११ च्या सुमारास मुलगा राजेंद्र याने वेडाच्या भरात चुलते शामराव यांच्या शेतातील कडबा पेटवून दिला. त्यावेळी सर्वांनी मोटारीच्या साहाय्याने आग विझवली. या घटनेनंतर शामराव यांनी स्वत:चा कडबा जळला असला तरी कमी पडल्यानंतर मागेन, असे सिद्धश्वर यांना म्हणाला. दरम्यान सून राणी हिने कडबा देणार नसल्याचे सांगत शिवीगाळ केली. यानंतर राणी हिने माहेरी फोन करून याची माहिती दिली. त्यानंतर भाऊ यशवंत भीमराव लवटे याने एका अनोळखी व्यक्तीला बोलावून घेतले. शिवीगाळ करू नका, असे सांगत असताना सून राणीने सासरे सिद्धेश्वर मेटकरी यांच्या हाताच्या पंजावर काठी मारली. सुनेचा भाऊ यशवंत लवटे याने काठीने मारहाण केली.

याबाबत सिद्धेश्वर मेटकरी यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी सून राणी मेटकरी, तिचा भाऊ यशवंत लवटे (रा. तनाळी, ता. पंढरपूर) व अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदला आहे.