शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
3
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
4
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
5
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
6
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
7
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
8
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
9
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
10
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
11
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
12
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
13
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
14
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
15
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
16
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
17
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
18
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
19
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
20
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!

सुमन साठे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:20 IST

नरखेड : सुमन तानाजी साठे (६७, रा. एकुरके, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई, नातवंडे ...

नरखेड : सुमन तानाजी साठे (६७, रा. एकुरके, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत शिक्षक तानाजी साठे यांच्या त्या पत्नी होत.

लक्ष्मण गुडूर

सोलापूर : बजरंग दलाचे कार्यकर्ते लक्ष्मण सत्यनारायण गुडूर (३५, रा. शास्त्रीनगर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ, दोन मुले असा परिवार आहे.

सोनाक्का पाटील

मंगळवेढा : सोनाक्का राजाभाऊ पाटील ( ७०, ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक राजाभाऊ पाटील यांच्या त्या पत्नी होत.

शंकर वाडीकर

सोलापूर : शंकर बाबण्णा वाडीकर वाडीकर ( ७७, एकता नगर ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

नम्रता शागालोलू

सोलापूर : नम्रता सुरेंद्र शागालोलू ( ३७, सत्यनाम चाैक, लष्कर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

वसंत माने

मंगळवेढा : सेवानिवृत्त आरोग्य सेवक वसंत नागनाथ माने ( ७५, ब्रह्मपुरी, ता. मंगळवेढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

चंद्रमाेहन सोनकांबळे

सोलापूर : सोनामाता कन्या प्रशालेचे सेवानिवृत्त शिक्षक चंद्रमोहन नामदेव सोनकांबळे (८०, भाग्योदय हौसिंग सोसायटी) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.