शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सायन्स ऑलिम्पियाडमध्ये सुलाखे हायस्कूलची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST

ही परीक्षा केंद्रीय पातळीवरील (C.B.S.E.) अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सायबर या विषयांवर आधारित राष्ट्रीय व ...

ही परीक्षा केंद्रीय पातळीवरील (C.B.S.E.) अभ्यासक्रमावर आधारित असते. यामध्ये इंग्रजी, विज्ञान, गणित व सायबर या विषयांवर आधारित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेतल्या जातात. २०२०-२१ यावर्षी सुलाखे हायस्कूलमार्फत बसलेल्या विद्यार्थ्यांमधून इंग्रजी विषयामध्ये सम्राट संजय करळे याने आंतरराष्ट्रीय पातळीवर १७ व्या क्रमांकावर व ‘झोन’मध्ये पाचव्या स्थानावर यश संपादित केले.

सायन्स ऑलिम्पियाड परीक्षेत वेदांत सचिन वायकुळे याने प्रशालेत प्रथम क्रमांक मिळवला. ऑलिम्पियाडमध्ये साईराज नागनाथ देवकते याने प्रथम क्रमांक मिळवला. इंग्लिश ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये सुलाखे हायस्कूल केंद्रातून प्रविष्ट झालेल्या लातूरच्या केशवराज माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी पुषन कुलकर्णी याने दुसरा क्रमांक मिळवला. सर्वांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

यशस्वी विद्यार्थी व पालकांचा प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. त्यांना विज्ञान शिक्षक विवेक देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आनंद सुलाखे, सचिव अनंत कवठाळे, संचालक प्रसन्न देशपांडे, मुख्याध्यापक अण्णासाहेब पाटकूलकर, अशोक हिरोळीकर, अ.प. जोशी आणि रा.द. इंगळे यांनी कौतुक केले.

-१०बार्शी-ऑलिम्पियाड

010921\45170155img-20210828-wa0014.jpg

बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या संघाला ग्रामीण प्रीमियर लीग टी 20 चे विजेतेपद