शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सांगोल्यात युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

सांगोला : एका युवकाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोल्यात घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण ...

सांगोला : एका युवकाने घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सांगोल्यात घडली. त्याच्या आत्महत्येमागील कारण समजू शकलेले नाही.

जय राजू साठे (वय १९, रा.संजयनगर झोपडपट्टी, सांगोला) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, मंगळवार, १३ जुलै रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली.

संजयनगरमध्ये राहणारे सचिन सर्जेराव गायकवाड हे मंगळवार सकाळी भाचा जय राजू साठे याचे घरी टुथपेस्ट आणण्यासाठी गेले होते. खोलीचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी बाहेरून आवाज दिला. मात्र, दार न उघडल्याने संशय बळावला आणि दरवाजा ढकलून ते आत गेले. आतमध्ये भाचा जय साठे याने बाहेरील रूममधील पत्र्याच्या लोखंडी अँगलला ओढणीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. इतक्यात, शेजारी राहणारे अजीज नदाफ व त्यांचे वडील सर्जेराव गायकवाड यांनी ओढणी कापून त्याला खाली उतरवले आणि उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच तो मरण पावल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. याबाबत जयचे मामा सचिन गायकवाड यांनी सांगोला पोलिसात खबर दिली आहे.