शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

उपरीजवळ मॉर्निंग वाॅक करणाऱ्या वृद्धाला उसाच्या ट्रॅक्टरची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:18 IST

(वय ७५, रा. उपरी) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-सातारा ...

(वय ७५, रा. उपरी) या वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील उपरी गावाजवळ नागणेवाडी परिसरात घडला.

उपरी (ता. पंढरपूर) येथील तुकाराम नागणे हे गुरुवारी सकाळी घरापासून जवळच असलेल्या महामार्गालगत माॅर्निंग वाॅकला गेले होते. माॅर्निंग वाॅक करत असताना भाळवणीकडून पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रॅक्टरने जोराची धडक दिली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालकाने ट्रॅक्टरसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु जवळच असलेल्या तरुणांनी मोटरसायकलवरून पाठलाग करून दोन किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर थांबवला. त्यावेळी ट्रॅक्टर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले.

पंढरपूर येथील पूजा ज्वेलर्सचे मालक सुभाष नागणे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो :::::::::::::

२४तुकाराम नागणे