शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

कुलगुरूंच्या मनमानी विरोधात सुटाची निदर्शने

By admin | Updated: July 17, 2014 00:50 IST

बेकायदेशीर कामांविरोधात संताप

सोलापूर : विद्यापीठ कायदा, परिनियम, शासकीय पत्रांना छेद देत बेकायदेशीर व मनमानी कामकाजाचा सपाटा लावल्यामुळे कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार यांच्या विरोधात सोलापूर विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा) संघटनेच्या वतीने गुरुवारी दुपारी २ वा. विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीसमोर निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा. डॉ. हनुमंतराव आवताडे व कार्यवाह प्रा. देवेंद्र मदने यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. अधिकार मंडळावर बेकायदेशीर निवडी, विद्यापरिषदेतून व्यवस्थापन परिषदेवर सदस्य निवडताना परिनियम एस-४९६ ला दिलेला छेद, शिक्षक सिनेट निवडणुकीची अधिसूचना काढताना परिनियम एस-३८८ (।।) ला दिलेला छेद , व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य निवडताना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४-२७ (१) (जे) छेद देण्यात आला आहे. अभ्यास मंडळे गठित करताना महाराष्ट्र विद्यापीठ कायदा १९९४-३७ (डी) वगळण्यात आला आहे आदी विविध बेकायदेशीर कामे कुलगुरूंच्या कालावधीत झाली आहेत. याबाबत ही निदर्शने करण्यात येणार आहेत.