शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बारावीचा अभ्यासक्रम झेपत नसल्यामुळे विद्याथींनीची आत्महत्या, चिकमहुद (ता़ सांगोला) येथील घटना

By admin | Updated: May 6, 2017 18:26 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसांगोला दि ६ : बारावी चा अभ्यासक्रम पेलत नसल्याच्या कारणावरुन विद्याथीर्नीने राहत्या घराच्या वरच्या मजल्यावरील लोखंडी हुकाला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना शनिवार ६ मे रोजी दु. १ च्या सुमारास चिकमहूद(ता.सांगोला)अंतर्गत ननवरे मळा येथे घडली आहे. प्रियांका अजीनाथ जाधव (वय १७ रा.चिकमहूद(ननवरे मळा)असे आत्महत्या केलेल्या विद्याथीर्नीचे नाव आहे.    चिकमहूद येथील अजीनाथ जाधव यांची मुलगी प्रियांका ही माळशिरस (ता.पानीव) येथील श्रीराम शिक्षण संस्थेच्या विद्यालयातून  अकरावी(शाखा शास्त्र)ची परीक्षा दिली होती. त्या परीक्षेत ती उत्तीर्णही झाली होती. दरम्यान कु.प्रियांका हीस बारावी शास्त्र शाखेचा अभ्यासक्रम पेलणार नसल्याचे सारखे वाटत होते. अभ्यासक्रम झेपत नसल्याने त्रस्त असल्याची चर्चा होती. दरम्यान सुट्टी निमित्त ती गावाकडे आली होती. शनिवार ६ मे रोजी दुपारी १ च्या सुमारास घरात कोणीही नसल्याचे पाहून तीने लोखंडी हुकाला ओढणीला गळफास घेवून आत्महत्या केली. चुलतीने कु.प्रियांका हीने गळफास घेतल्याचा आरडा-ओरड केल्याने हा प्रकार उघडकीस आला. पवन जालिंदर जाधव (रा.चिकमहूद) याने सांगोला पोलीसात खबर दिली असून तपास सपोनि नवनाथ गायकवाड करीत आहेत.