शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
2
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
3
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
4
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
5
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
6
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
7
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'
8
पुरुषावर बलात्कार करणारा देवेगौडांचा नातू सुरज रेवण्णा मोकाट; पीडित मात्र सीबीआयच्या नजरकैदेत...
9
"म्हाताऱ्याला वेड लागलंय", चाहत्याची कमेंट पाहून भडकले अमिताभ बच्चन, म्हणाले- "तुम्हाला..."
10
IPO ची धमाकेदार लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचा पैसा डबल, ९९.४९ टक्क्यांचा फायदा
11
Health Tips: एक लवंग दूर करेल दाताचे, तोंडाचे, पोटाचे विकार; पण जाणून घ्या 'अचूक' वेळ!
12
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
13
धक्कादायक! विठ्ठल दर्शनाचा बोगस टोकन पास घेऊन पंढरपूर मंदिरात ७ जणांचा घुसण्याचा प्रयत्न
14
अरे का, मी पूजेला एकटी बसू शकत नाही? ट्रोल झाल्यावर अमृता खानविलकरने थेट विचारला प्रश्न
15
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
16
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
17
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
18
जुन्नरच्या कोकणकड्यात तरुण-तरुणीचे मृतदेह आढळले; आत्महत्येचा संशय, परिसरात खळबळ
19
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
20
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा

मोडनिंबच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या

By appasaheb.dilip.patil | Updated: August 3, 2017 12:42 IST

मोडनिंब  दि ३ :  येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने  सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या .

आॅनलाइन लोकमत सोलापूरमोडनिंब  दि ३ :  येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्या वतीने देशाच्या सीमेवर लढणाºया सैनिकांना रक्षाबंधन निमित्ताने  सुमारे २०० राख्या पाठविण्यात आल्या .सर्व सैनिका प्रती देश नेहमीच सलाम  करत आहे. भारतीय संस्कृती मध्ये सर्वच सणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे .यातील बहिण भाऊ याचे पवित्र नाते जपणारा सण म्हणजे 'राखी पौर्णिमा' म्हणूनच या शुभ मुहूर्तावर आपल्या देशासाठी लढणाºया सैनिकांना आपल्या बहिणी ची उणीव भासू नये, या करिता प्रशालेतील विद्याथीर्नीच्या वतीने एक राखी भारतीय जवानांसाठी  हा उपक्रम हाती घेतला आहे असे प्रशालेच्यावतीने शुभेच्छा पत्रात म्हटले आहे. या छोट्या उपक्रमातून जवानाप्रती आदर व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.  यावेळी सर्व राख्या मोडनिंब पोस्ट आॅफीसचे पोस्ट मास्तर अमोल गाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अमोल सरडे ,दिपक कुंभार,सुहास रोकडे, नीलकंठ पवार, विठ्ठल मुळे,बंडू लोखंडे, गणेश जाधव,सारिका ससाणे, प्रज्ञा काळे,निर्मला सूरवसे ,सिंधू शिरसट,पल्लवी गोरे, सविता शिंदे, अर्चना गिड्डे, प्रिती लवटे,लावण्या इसेकर स्वाती माने,गणेश गुरव यांनी प्रयत्न केले. संस्थेचे अध्यक्ष शिवाजी कांबळे ,सचिव प्रकाश इंगळे ,पालक यांनी शुभेच्छा देऊन या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले. फोटो ओळ :  येथील संजीवन विद्यालय व संजयमामा शिंदे प्राथमिक विद्यामंदिर यांच्यावतीने पोस्ट मास्तर अमोल गाडे यांच्याकडे सर्व राख्या सुपुर्द करताना विद्यार्थी़