शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा; जाणून घ्या सविस्तर

By appasaheb.patil | Updated: August 22, 2023 14:18 IST

नागपूर स्टेशनवर यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेस, दिल्ली सराय रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.

सोलापूर : मध्य रेल्वे विभागातील कल्याण, नागपूर, होटगी, कोपरगाव अन् कान्हेगाव स्थानकावर आता नव्या गाडयांना थांबा देण्यात आला आहे. त्याबाबत निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने मंगळवारी घेतला. 

त्यानुसार आता कल्याण स्टेशनवर सीएसएमटी-हावरा दुरांतो एक्सप्रेस,  हावरा सीएसटीएम दुरांतो एक्स्प्रेस, सीएसएमटी-पाटणा, पाटणा - सीएसएमटी सुविधा एक्स्प्रेस, एलटीटी विशाखापट्टणम एक्स्प्रेस, विशाखापट्टणम एलटीटी एक्स्प्रेस, उदयपूर- म्हैसूर हमसफर एक्स्प्रेस, म्हैसूर- उदयपूर हमसफर एक्स्प्रेस, काकीनाडा एक्स्प्रेस, काकीनाडा- एलटीटी एक्स्प्रेस या गाडयांना थांबा देण्यात आला आहे.

नागपूर स्टेशनवर यशवंतपूर- दिल्ली सराय रोहिला दुरांतो एक्स्प्रेस, दिल्ली सराय रोहिल्ला- यशवंतपूर दुरांतो एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे.

याशिवाय सोलापूर विभागातील होटगी स्टेशनवर हुबली- हैदराबाद एक्स्प्रेस व हैदराबाद हुबली एक्स्प्रेसला थांबा देण्यात आला आहे. कोपरगाव स्टेशनवर शिर्डी- विशाखापट्टणम एक्स्प्रेस, विशाखापट्टणम शिर्डी एक्स्प्रेस ला थांबा दिला आहे तर कान्हेगाव स्टेशनवर दौंड- निजामाबाद एक्सप्रेस व निजामाबाद दौंड एक्स्प्रेसला थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन प्रवास करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे