शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आगळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुतळा गरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:40 IST

कुसळंब : बार्शी तालुक्यातील आगळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुतळा चंद्रकांत गरड, तर उपसरपंचपदी वैभव विकास उकिरडे यांची बिनविरोध निवड ...

कुसळंब : बार्शी तालुक्यातील आगळगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पुतळा चंद्रकांत गरड, तर उपसरपंचपदी वैभव विकास उकिरडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी एन.बी. जगताप, ग्रामविकास अधिकारी तात्यासाहेब साठे, तलाठी हरिदास ताले यांनी कामकाज पाहिले. सरपंचपदासाठी पुतळा गरड आणि उपसरपंचपदासाठी वैभव उकिरडे यांचा एकमेव अर्ज आला होता.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनीषा थिटे, रेहाना मुजावर, रेणुका गायकवाड, सावित्रा डमरे, रत्नमाला विधाते, आनंत कोरे, सचिन खटके, बालाजी जाधव, सचिन किरतकुडवे आदींची उपस्थिती होती.

यावेळी धनराज गरड, अजय गरड, विकास उकिरडे, युवा उद्योजक गोरख गरड, माजी सरपंच सूरज आगळे, शरद उकिरडे, बाळासाहेब गायकवाड, दशरथ गरड, राजकुमार मांगलकर, दिलीप डमरे, पोपट डमरे, गणेश डमरे, दत्तात्रय गिराम, मनोज आगळे, अरुण डमरे, संतोष थिटे, शिवालिंग जमदाडे, राजाभऊ थिटे, भैरू उकिरडे उपस्थित होते.

यावेळी पोलीस हेकॉ. राजेंद्र मंगरुळे, पोलीस नाईक योगेश मंडलिक, धनाजी सुर्वे यांनी बंदोबस्त ठेवला होता.

----

२८ आगळगाव

आगळगावच्या सरपंच पुतळा गरड, उपसरपंच वैभव उकिरडे यांची निवड झाली. यावेळी नव्या गावकारभाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.