शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात लोकमत सखी मंच प्रिमिअर लिग क्रिकेट स्पर्धेस प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 12:10 IST

-

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २२ : लोकमत सखी मंच प्रिमिअर लिग या सोलापूरातील पहिल्या महिला क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी लोकमत सोलापूर चे संपादक राजा माने, जाम मिलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश दमाणी, जामश्री क्रिकेट अकादमीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव देसाई, मुख्य प्रशिक्षक अनिल साम्राणी, माया खंडी, श्री धुत सारीजचे राजगोपालजी धुत, चंदन धुत आदी मान्यवर उपस्थित होते़ श्री़ धुत सारीज, लोकमत सखी मंच, सेडा यांच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़ या स्पर्धा २२ व २३ जुलै रोजी होणार आहेत़ या स्पर्धेत १५ संघ सहभागी झाले आहेत़ या स्पर्धेचा अंतिम सामना २९ जुलै रोजी होणार आहे़ पंच म्हणून माया खंडी व संजय मोरे हे काम पाहत आहेत़ यावेळी महापौर शोभा बनशेट्टी म्हणाल्या की, लोकमत हे उत्तम व्यासपीठ आहे़ लोकमत मुळे महिलांच्या कलागुणांना वाव मिळणार आहेत असे सांगितले़ ----------------असे होतील सामने२२ जुलै रोजी निमा हिरकणी विरूध्द पुढे चाल, नवी पेठ विरूध्द कर्णिकनगर, मंगल ग्रुप विरूध्द अवंतीनगर, विजापूर रोड विरूध्द सोलापूर शहर महिला पोलीस, जेसीए वॉरिअर्स विरूध्द दमाणीनगर, इंद्रधनु विरूध्द चौडेश्वरी गु्रप, पूर्व विभाग विरूध्द सम्राट चौक, आणि जुळे सोलापूर विरूध्द पुढे चाल असे सामने होतील़२३ जुलै रोजी पहिला उपांत्यपूर्व सामना १० वाजता, दुसरा उपांत्यपूर्व सामना ११, तिसरा उपांत्यपूर्व सामना १२ तर चौथा उपांत्यपूर्व सामना १ वाजता होईल़ त्यानंतर दुपारी ३ वाजता अंतिम सामना होईल़ त्यानंतर स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ होणार आहे़