शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पंढरपुरात कोयत्याने मारहाण; सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:22 IST

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी अण्णा दांडगे व सुरज ऊर्फ लल्या गंगेकर यांच्यात जुनी पेठ भागात भांडण झाले होते. ...

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन महिन्यांपूर्वी अण्णा दांडगे व सुरज ऊर्फ लल्या गंगेकर यांच्यात जुनी पेठ भागात भांडण झाले होते. तेव्हा अण्णा दांडगे याने पोलीस ठाण्यात जाऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली होती. त्यानंतर अण्णा दांडगे याने सुरज ऊर्फ लल्या गंगेकर याच्यापासून जीवितास धोका असल्याबाबत पोलीस ठाण्यास व इतर ठिकाणी अर्ज दिले होते. याचा राग मनात धरुन रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अण्णा दांडगे याच्या डोक्यात निखील गंगेकर याने कोयता मारला. तेव्हा सुरज ऊर्फ लल्या याने त्याच्या जवळील कोयत्याच्या उलट्या बाजूने अण्णाच्या पायावर मारले.

शिवा रामा इंदापूरकर (वय २२, रा. डोंबेगल्ली, भुयाच्या मारुतीजवळ, पंढरपूर) हे भांडण सोडविण्यास गेले असता विवेक गंगेकर याने बाजूस पडलेली विट हातात घेऊन त्यांच्या डोक्यात मारत मला बाजूला ढकलत नेले. त्याचवेळी बालाजी ऊर्फ काळू टमटम, ओंकार टमटम व असिम खान याने क्रिकेट स्टंपने तर अभिषेक टमटम याने क्रिकेट बॅटने अण्णा यास मारहाण केली. त्यादरम्यान निखिल हा त्याच्या नमूद साथीदारांना अण्णा यास मारुन टाकू, त्यास आता सोडायचे नाही, असे मोठमोठ्याने ओरडत होता. यानंतर जखमी अण्णा दांडगे याला उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी शिवा इंदापूरकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. मारहाण करणारे अद्याप फरास असून पुढील तपास सपोनि. राजेंद्र मगदुम करीत आहेत.