शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्ह्यातील एस-टी ची सेवा सुरू, बसस्थानक वर्दळ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 11:47 IST

मागील चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आला़ सोलापूर बसस्थानकावरून सुटणाºया सर्वच गाड्या निर्धारित वेळेत धावत असल्याची माहिती एस-टी बसस्थानक प्रशासनाने दिली़

सोलापूर आॅनलाइन लोकमत सोलापूर दि २१ : मागील चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर सुरू करण्यात आला़ सोलापूर बसस्थानकावरून सुटणाºया सर्वच गाड्या निर्धारित वेळेत धावत असल्याची माहिती एस-टी बसस्थानक प्रशासनाने दिली़ सातवा वेतन आयोगा लागू करावा या मागणीसाठी एस-टी कर्मचाºयांच्या संघटनेने मागील चार दिवसांपासून बेमुदत संप पुकारला होता़ प्रवाशांची हेळसांड होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली होती़ खासगी प्रवास गाड्यांचा आधार घेत प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन, पोलीस व परिवहन मंडळाने घेतला होता़ एसटी कर्मचाºयांच्या संपाचे चार दिवस पूर्ण झाले़ गेल्या चार दिवसांपासून राज्यभरातील एसटी सेवा पूर्णत: ठप्प होती़ यामुळे ऐन दिवाळीच्या सणात सर्वसामान्यांना मनस्ताप सहन करावा लागला़ गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेला संप अखेर मागे घेण्यात आला़ शनिवारी सकाळपासून सोलापूर बसस्थानकावरून गाड्यांची थोड्या प्रमाणात वर्दळ दिसत होती़ मात्र दहानंतर गाड्यांच्या प्रमाणात वाढ झाली़ त्यामुळे एसटी बसस्थानक थोड्या प्रमाणात गजबजलेले होते़ शनिवारी सकाळी प्रारंभीच्या वेळेस केवळ मुक्कामासाठी असलेल्या गाड्या आज परत गेले आहेत़ पहिल्या दोन तासांत केवळ पाच गाड्या सुटल्या होत्या अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली़ ----------फोनवरून वाहक-चालकांना बोलाविणे सुरू़चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे वाहक व चालक आपल्या घरी गेले होते़ मात्र शुक्रवारी उच्च न्यायालयाने संप बेकायदेशीर आहे तात्काळ कामावर रूजू व्हा असे आदेश दिल्याने शनिवारी सकाळपासून संपावर गेलेले वाहक-चालक तात्काळ कामावर हजर झाले़ त्यामुळे शनिवारी सकाळपासून सोलापूर बसस्थानकावरून एसटी सेवा सुरू झाली़ नियमित व वेळेवर गाड्या सोडण्यासाठी बसस्थानक प्रशासन वाहक-चालकांना दुरध्वनीवरून संपक साधून कामावर हजर राहण्याच्या सुचना देत आहेत़