शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी, तर उपाध्यक्षपदी हमीद शेख यांची निवड ...

लोकमत न्यूज नेटवर्क सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी धानय्या स्वामी, तर उपाध्यक्षपदी हमीद शेख यांची निवड करण्यात आली.

कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल गुरव, रशीद हरकारे व सरचिटणीस अनिल जाधव यांच्या उपस्थितीत दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. प्रारंभी सुभाष शिंदे (मुस्ती), कृष्णा भाले (तोगराळी) आणि गुलाब शेख (हत्तूर) या सेवानिवृत्त कोतवालांचा सत्कार करण्यात आला. या बैठकीत महिला उपाध्यक्ष रेणुका कोळी, सरचिटणीस दत्ता कदम, कार्याध्यक्ष श्रीशैल हक्के, खजिनदार परमेश्वर बाईटपल्ली, संघटक भाऊ गायकवाड, प्रवक्ता पिंटू चव्हाण, मल्लिकार्जुन भुरळे प्रसिद्धी प्रमुख, सदस्य सचिन व्हनमाने, खंडू कुंभार, मल्लू कोळी, अप्पू कोळी, सिद्धू अर्जुने, अनिल कोकरे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान, कोतवाल बांधवांचे प्रश्न सोडविण्याबरोबरच शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही अध्यक्ष स्वामी यांनी निवडीप्रसंगी दिली.

-----

फोटो : १२ दक्षिण

दक्षिण सोलापूर तालुका कोतवाल संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर धानय्या स्वामी यांचे स्वागत करताना विठ्ठल गुरव ,रशीद हरकारे, अनिल जाधव.