शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संक्रांतीनिमित्त कुणीकुणी घेतले विठ्ठलाचे व्हीआयपी पदस्पर्श दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:19 IST

मार्च महिन्यापासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून पदस्पर्श दर्शन बंद ठेवून मुखदर्शन अटीसह सुरू करण्यात आले ...

मार्च महिन्यापासून विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन बंद ठेवले होते. मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून पदस्पर्श दर्शन बंद ठेवून मुखदर्शन अटीसह सुरू करण्यात आले आहे.

श्री विठ्ठल-‌रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ऑनलाइन पद्धतीने नावनोंदणी करून विठ्ठलाचे मुखदर्शन घडवण्याचे नियोजन मंदिर समितीने केले होते. त्याचबरोबर मंदिरात वाणवसा (वोवसायला) द्यायला, बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही मंदिर समितीच्या महिला सदस्याने इतर महिला भाविकांसह विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेतले आहे. या सर्व घटना मंदिर समितीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बंद झाल्या आहेत. त्या सीसीटीव्हीचे चित्रीकरण मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

----

सर्वसामान्य महिलांवर अन्याय

भाजपच्या कोठ्यातून शकुंतला नडगिरे या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीवर सदस्य म्हणून नियुक्त झाल्या आहेत. पदस्पर्श दर्शन घेण्यास बंदी असताना त्यांनी संक्रांतीनिमित्त इतर महिलांसह विठ्ठलाचे पदस्पर्श दर्शन घेतले. हा सर्वसामान्य महिलांवर अन्याय असल्याचे संभाजी ब्रिगेडचे म्हणणे आहे.

-----

संक्रांतीनिमित्त विठ्ठलाच्या झालेल्या पूजेचे व पदस्पर्श दर्शनाचे चित्रीकरण मिळावे, असे पत्र मंदिर समितीकडे संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे. याबाबत मंदिर समितीचे सहअध्यक्ष व कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल.

- बालाजी पुदलावड

व्यवस्थापक, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर

-----