शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरात जुगार आडयांवर धाड, ८ जण ताब्यात, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

By admin | Updated: April 4, 2017 14:26 IST

.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ४ : कोंडी (ता़ उत्तर सोलापूर) येथे मन्ना नावाचा जुगार आड्यांवर धाड टाकून ८ जणांना ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून १ लाख ८६ हजार ६५० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली़कोंडी (ता़ उत्तर सोलापूर) येथे जुगार चालत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने कोंडी येथील पुलाखाली आयुब बागवान यांच्या जुगार आड्यांवर छापा टाकला़ यावेळी उमेश धोंडीबा सुरटे (वय ४८ बुधवार पेठ, सोलापूर), सैफ रईम भंडाले (वय ४४, बेगमपेठ,सोलापूर), गजानन सजाराम पवार (वय ४५ कौतम चौक, सोलापूर), रियाज बंदेनवाज मुलाण (वय ३४ सात रस्ता, सोलापूर), इकबाल हुसेनसाब बागवान (वय ५२ बेगमपेठ), रवी चंद्रकांत गुमटे (वय ५६), शिवाजी बाबु राठोड (वय ३५ रा़ कोंडी), आयुब आमीरसाहब बागवान (वय ५६ रा़ कोंडी) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे़ त्यांच्याकडून मोबाईल हॅन्डसेट, पत्याचा डाव, जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख ८६ हजार ६५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ याप्रकरणी पोहेकॉ सर्जेराव बोबडे यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़ही कारवाई पोलीस अधिक्षक एस विरेश प्रभू, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या नेतृत्वाखाली सहा़ पोलीस निरीक्षक उमेश धुमाळ, पोसई रियाज शेख, बाबुराव म्हेत्रे, पांडूरंग लांडगे, सचिन वाकडे, सर्जेराव बोबडे, संभाजी खरटमल, पोकॉ आसिफ शेख, सागर शिंदे, सचिन मागाडे, समीर खैरे, विजय भरले, संभाजी खरटमल, ईस्माईल शेख, दिपक जाधव यांनी बजावली आहे़