शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
2
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
3
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!
4
आठ महिन्यांत चौघांची हत्या; २० वर्षांच्या गँगस्टरचा एन्काऊंटरमध्ये खात्मा, VIDEO आला समोर
5
"कुठे आहेत नाना पाटेकर, प्रशांत दामले? कुठायत मराठी क्रिकेटपटू?"; हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून सवाल
6
खासदार प्रिया सरोज आणि क्रिकेटर रिंकू सिंह यांच्या लग्नाची तारीख टळली; समोर आलं मोठं कारण...
7
धारावीतील २४९ पैकी १६१ बांधकामे पात्र, पहिली यादी जाहीर; अपात्र लोकांना ५ जुलैपर्यंत संधी
8
इराणने कमी क्षमतेच्या मिसाईल डागल्या अन् अमेरिकेने त्या पडू दिल्या...; कतारवरील हल्ल्यामागचे गुपित कुणाला कळले...
9
सोहेलसोबत पळून जाऊन केलेलं लग्न, मग २४ वर्षांनी का झाला घटस्फोट? सीमा सजदेहने सांगितलं खरं कारण
10
कसली भारी दिसत्येय 'सैराट'मधील परश्याचा मित्र 'लंगड्या'ची गर्लफ्रेंड, सौंदर्यात नायिकांनाही देते टक्कर!
11
ठाणे: आणखी २ इमारतींवर हातोडा, मुंब्रा-शीळच्या बेकायदा इमारतींमधील रहिवासी रस्त्यावर
12
मध्य पूर्वेतील तणाव, हिंडगनबर्गचे आरोप अन् धारावी प्रकल्प; गौतम अदानी स्पष्टच बोलले
13
युद्धविरामाबाबतचा संभ्रम संपला, अखेर इस्राइल-इराणमधील संघर्ष आटोपला, पण अखेरचा हल्ला करत इराण म्हणाला...  
14
इराण-इस्रायल युद्धबंदीमुळे बाजार 'रॉकेट'; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले; काय आहे कारण?
15
कोण आहे अलीफा अहमद?; पती डॉक्टर तर स्वत: TCS मध्ये करत होती नोकरी; आता बनल्या आमदार
16
Iran Israel War : इराण-इस्त्रायलमध्ये १२ दिवसांचं युद्ध, लष्करी तळ, शहरं उद्ध्वस्त; कुणाचं किती नुकसान?
17
UPI युजर्ससाठी मोठी बातमी! ट्रान्झॅक्शन फेल झालं तर लगेच मिळणार रिफंड; 'या' तारखेपासून लागू होणार नियम
18
पंतचा पराक्रम, एकाच कसोटीत दोन शतकं ठोकताना केले १० विक्रम, अशी आहे संपूर्ण यादी
19
पावसाने पाठ फिरवल्याने विदर्भासह मराठवाड्यात अत्यंत भीषण अवस्था !
20
भंगाराखाली दडलंय काय?; ट्रक रोखला, तपासणी केली तेव्हा आढळला १ कोटींचा 'गुलाबी खजिना'

सोलापूर महानगरपालिका मालामाल, जीएसटीपोटी १८ कोटी अनुदान प्राप्त

By appasaheb.dilip.patil | Updated: August 3, 2017 13:01 IST

सोलापूर दि ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर योजनेच्या (जीएसटी) अनुदानापोटी मनपाला १८ कोटी ६0 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचे वेतन, वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे.

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ३ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर योजनेच्या (जीएसटी) अनुदानापोटी मनपाला १८ कोटी ६0 लाख रुपये अनुदान मंजूर झाले आहे. त्यामुळे मनपा कर्मचाºयांचे वेतन, वीज बिलाचा प्रश्न सुटणार आहे. यापूर्वी मनपाला एलबीटीपोटी १४ कोटी अनुदान दिले जात होते. त्यातून कर्मचाºयांचे वेतन कसेबसे भागविले जात होते. जीएसटीची चर्चा सुरू झाल्यावर एलबीटी अनुदान थकले होते. यात दोन महिन्यांचे अनुदान वेळेत न आल्याने कर्मचाºयांचा पगार लांबला होता. यातून आंदोलने झाली. पण आता जीएसटी लागू झाल्यापासून अनुदानात घसघशीत साडेचार कोटीने वाढ करण्यात आली आहे. यामुळे मनपा मालामाल झाली आहे. कर्मचाºयांचा वेतनाचा प्रश्न तर सुटला, वीज बिलाचे टेन्शनही संपले आहे. गेल्या महिन्यातही जीएसटीपूर्व १८ कोटी अनुदान आले होते. या महिन्याचे अनुदान अदा करण्याचा अध्यादेश मंगळवारी राज्य शासनातर्फे जारी करण्यात आला. यात राज्यातील  २६ महापालिकांना १४0४ कोटी ९ लाख अनुदान मंजूर केले आहे. मंजूर झालेल्या अनुदानाची रक्कम येत्या दोन-तीन दिवसात मनपाच्या खात्यावर जमा केली जाणार आहे.