शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर मुद्रा बँक : जिल्ह्यात दीडशे कोटीवर कर्ज वितरण

By admin | Updated: March 8, 2017 19:07 IST

नवउद्योजक घडावेत यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेतून डिसेंबर २०१६ अखेर सोलापूर जिल्ह्यात १६ हजार ३३०

ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 8 -  नवउद्योजक घडावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेतून डिसेंबर २०१६ अखेर सोलापूर जिल्ह्यात १६ हजार ३३० प्रकरणे मंजूर करण्यात आली असून,  १५० कोटी ८६ लाख ३४ हजाराचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी दिली. नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली असून, सोलापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची शिशु, किशोर आणि तरुण या तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. शिशु योजनेत ५० हजारापर्यंत किशोर योजनेत ५० हजार ते पाच लाखापर्यंत आणि तरुण योजनेत पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे.जिल्ह्यात मंजूर झालेल्या प्रकरणामध्ये शिशु गटाच्या १२ हजार ५६० प्रकरणासाठी ३८ कोटी १८ लाख ५० हजार,किशोर गटाच्या तीन हजार ३५२ प्रकरणासाठी ८५ कोटी ८९ लाख २० हजार आणि तरुण गटाच्या ४१८ प्रकरणास २६ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीराम यांनी दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाचा परवाना, शॉप्क्ट परवाना, जागा भाड्याची असल्याचे भाडे करारापत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोठ्या कजार्साठी खर्च - ताळेबंद, प्रोजक्ट रिपोर्ट महत्वाची कागदपत्रे कागदपत्रे आवश्यक आहे. कर्जास जामीनदाराची आवश्यकता नसून या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम यांनी केले आहे.