शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर : पाच खासगी सावकारांविरुध्द गुन्हा

By admin | Updated: August 25, 2016 14:38 IST

विनापरवाना सावकारी करणा-या पाच जणांविरुध्द शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

 ऑनलाइन लोकमत

सोलापूर, दि. २५ - विनापरवाना सावकारी करणा-या  पाच जणांविरुध्द शहरातील विविध  पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई २४ आॅगस्ट रोजी करण्यात आली. सहकार कार्याधिकारी राहुल रंगराव ठोंबर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी रमेश उमाशंकर जानकी (रा. विडी घरकुल) याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. 

दत्तात्रय शहाजी भंबर यांनी जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी तेजस्वीनी राजू सरवदे (रा.भवानी पेठ) याच्या  विरुध्द गुन्हा दाखल. ठोंबरे यांच्या फिर्यादीवरुन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात लक्ष्मी बुध्दघोश सरवदे (रा.बुधवार पेठ) याच्या विरुध्द सावकारी अधिनियमा प्रमाणे गुन्हा. तुषार पांडुरंग कुलकर्णी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन व्यंकटेश म्याडम (रा . घोंगडेवस्ती जोडभावी) याच्यावर गुन्हा. दत्तात्रय शहाजी भंवर यांच्या फिर्यादीवरुन व्यंकटेश मोहन मार्गम (रा.१३९ रेल्वे लाईन सोलापूर जोडभावी) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपीने सहकारी खात्याच्या वैध्य परवानगी शिवाय बेकायदेशिर सावकारी व्यवसाय करुन लोकांकडून कोरे स्टँप चेक नोंद वह्या  ज्यामध्ये मुदलाच्या रक्कमा व व्याजाचा तपशील मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटंले आहे. या घटनेचा अधिक पोलीस करत आहेत.